Budget 2022 - Agriculture |जलसिंचन योजनेतून ९ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणणार ; पाहा व्हिडीओ
जलसिंचन योजनेतून ९ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणणार
शेतकऱ्यांकडून मोठी धान्य खरेदी करणार, रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणार
सेंद्रीय शेती, आधुनिकता, बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करणार
हवामान बदलानुसार योग्य पीक, फळांची लागवड शेतकऱ्यांनी करावी म्हणूनही सहकार्य करणार
तेलबियांची वाढती मागणी पाहता तेलबियांच्या शेतीला प्राधान्य देणार
कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी नाबार्डच्या माध्यमातून अर्थसहाय्य करणार